अडकूर ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन करताना उपसरपंचा सौ. उज्वला देसाई
अडकूर / सी एल वृत्तसेवा
अडकूर (ता. चंदगड) येथे अडकूर मलगेवाडी या गृप ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन उपसरपंचा सौ. उज्वला विलास देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले.
शासनाच्या आदेशानुसार आज दि १३ ऑगष्ट पासून ग्रामपंचायात, शाळा अशा सर्व ठिकाणी धाजवंदन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यानुसार आज अडकूर येथे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन सौ. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील सर्व प्रतिष्टीत नागरिक, ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य, आजी माजी सैनिक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment