चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील गुडेवाडी येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता मोहीम राबवली. मुख्याध्यापक एन. एस. पाटील व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वच्छता उपक्रमात भाग घेतला.
विद्यार्थ्यांना गावातील श्री स्वामी समर्थ ग्रुप चे सदस्य व नागरिकांनी सहकार्य केले. ग्रामस्थांनी हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षकांचे याबद्दल या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment