![]() |
रेश्मा चंद्रकांत पाटील |
चंदगड / सी एल वृतसेवा
खालसा सावर्डे (ता. चंदगड) येथील रेश्मा चंद्रकांत पाटील (वय ५५) यांचे शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासू सासरे, दोन मुलगे, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. खालसा सावर्डे, कोळिंद्रे, शिप्पुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच पांडुरंग पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी आठ वाजता होईल.
No comments:
Post a Comment