तडशिनहाळ : सुपे चेक पोस्ट जवळ निसर्ग फॅमिली रेस्टॉरंट, बार, लॉजिंग अँड पार्टी हॉलचा आज शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2025

तडशिनहाळ : सुपे चेक पोस्ट जवळ निसर्ग फॅमिली रेस्टॉरंट, बार, लॉजिंग अँड पार्टी हॉलचा आज शुभारंभ


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील आरटीओ चेक पोस्ट जवळ हॉटेल निसर्ग या नूतन हॉटेलचा शुभारंभ होत आहे. यामध्ये फॅमिली रेस्टॉरंट, बार, लॉजिंग अँड पार्टी हॉलचा शुभारंभ शुक्रवार दि. ५ सप्टेबर २०२५  रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सावंत परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे. तडशिनहाळ, सुपे, माडवळे, तुर्केवाडी, शिनोळी, कार्वे, यशवंतनगर, कुद्रेमानी, कानूर खुर्द व चंदगड यांच्या वतीने या सोहळ्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन मधुकर सावंत, उत्तम सावंत व सौ. विनया सावंत, कमलाकर सावंत व सौ. लीना सावंत यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment