सुंडी येथील केदारी पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2025

सुंडी येथील केदारी पाटील यांचे निधन

  

केदारी पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     सुंडी (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक केदारी मुकुंद पाटील (वय 70) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. २९) निधन झाले. ते गावातील भाग्यलक्ष्मी डेअरीचे निवृत्त सेक्रेटरी होते.

    त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील दैनिक पुढारीचे उच्च शिक्षण मंत्रालय विभागाचे पत्रकार पवन होन्याळकर (महागोंड, ता. आजरा) व होनेवाडी (ता. आजरा) येथील इंजिनीयर संतोष कातकर यांचे ते सासरे होत.

No comments:

Post a Comment