नेसरी / सी एल वृत्तसेवा
भारत देशाचे लोलपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५० साव्या जयंती निमित्त नेसरी (ता गडहिंग्लज ) पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ .३० वाजता एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
सर सेनपती प्रतापराव गुजर यांच्या नेसरी बसस्थानक पुतळ्या पासून ते सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारका पर्यंत या दौडचे आयोजन करण्यात आले आहे . या दौडमध्ये नेसरी परिसरातील नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन नेसरी पोलीस ठाण्याचे स पो नि आबा गाढवे यानी केले आहे.

No comments:
Post a Comment