बागिलगे हायस्कूलचे अध्यापक राजेंद्र शिवणगेकर यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2025

बागिलगे हायस्कूलचे अध्यापक राजेंद्र शिवणगेकर यांना मातृशोक

श्रीमती प्रेमा गंगाराम शिवणगेकर

चंदगड / सी एल वृतसेवा

 रामपूर (ता. चंदगड) येथील श्रीमती प्रेमा गंगाराम शिवणगेकर वय ८९ यांचे वृद्धापकाळाने रात्री दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा, सुन, तीन मुली, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे.

 रक्षा विसर्जन मंगळवारी सकाळी ९ वा.रामपूर स्मशानभूमीत होणार आहे. बागिलगे हायस्कूलचे अध्यापक राजेंद्र शिवणगेकर यांच्या त्या मातोश्री आहेत.

No comments:

Post a Comment