कालकुंद्री शिवसेना शाखा व विभाग प्रमुख नारायण जोशी यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2026

कालकुंद्री शिवसेना शाखा व विभाग प्रमुख नारायण जोशी यांना मातृशोक

श्रीमती लक्ष्मी महादेव जोशी

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

   छ. शिवाजी गल्ली कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती लक्ष्मी महादेव जोशी वय ८६ यांचे अल्पशा आजाराने आज रविवार दि. ११/१/२०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित तीन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील राष्ट्रीय काँग्रेसचे माजी पदाधिकारी कै. महादेव जोशी यांच्या त्या पत्नी तर कालकुंद्री शिवसेना शाखेचे माजी शाखाप्रमुख व कोवाड विभाग प्रमुख नारायण महादेव जोशी (ठाकरे) यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment