चंदगड / सी. एल. वृत्तसेवा दि. २९-१-२०२६
भारतीय जनता पार्टीचे अडकूर पंचायत समितीचे उमेदवार रविंद्र बांदिवडेकर हे निवडणुक रिंगणात आहेत. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ३० जानेवारी २०२६ रोजी ते अडकूर परीसरातील गावामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहेत. चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून अडकूर पंचायत समिती क्षेत्रातील गावांचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा त्यांचा मनोदय आहे. यासाठी त्यांना मतदारांच्या मतरुपी आशिवार्दाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्यांच्या दौऱ्याचे नियोजन खालीलप्रमाणे.....
वरची मलगेवाडी – सकाळी 8 वाजता
खालची मलगेवाडी – सकाळी 8:30 वाजता
बोजूर्डी – 9 वाजता
मोरेवाडी – 9:30 वाजता
विंझने – 10 वाजता
उत्साळी – 10:30 वाजता
अलबादेवी – 11 वाजता
शिरोली – 11:30 वाजता
गणुचिवाडी – 12 वाजता
आमरोळी – 12:30 वाजता
पोरेवाडी – 1 वाजता

No comments:
Post a Comment