धुमडेवाडीचे माजी सरपंच बाबुराव पाटीलबाबुराव पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2026

धुमडेवाडीचे माजी सरपंच बाबुराव पाटीलबाबुराव पाटील यांचे निधन

 

बाबुराव पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

     धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते व बसर्गे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाबुराव जक्काप्पा पाटील (वय ८७) यांचे शुक्रवारी दिनांक १३ मार्च २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते व्ही. के. चव्हाण - पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, मार्गदर्शक होते.

No comments:

Post a Comment