देवरवाडीचे माजी सरपंच दशरथ भोगण यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2026

देवरवाडीचे माजी सरपंच दशरथ भोगण यांचे निधन

  

दशरथ गुंडू भोगण

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

देवरवाडी (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच दशरथ गुंडू भोगण ( वय 60) यांचे अल्पशा आजाराने रविवारी (दि. 19) निधन झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये महिनाभर उपचार सुरू होते, मात्र त्यांचा उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही.

No comments:

Post a Comment