कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा
मराठा मंडळ व मराठा सेवा संघ कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने वधू वर व पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील साधना मंडळ सभागृह, दर्गा चौक येथे रविवार दिनांक ३ मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत होणाऱ्या मेळाव्यात फोटो व बायोडेटासह मराठा समाजाच्या वधू वर व पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन. मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment