![]() |
| शांता पांडुरंग पाटील |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
दुंडगे (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक शांता पांडुरंग पाटील (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने रविवारी दिनांक २५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अमेरिका स्थित अभियंता रामराव पाटील यांच्या त्या मातोश्री होत. तर दिवंगत माजी सरपंच पांडुरंग कृष्णा पाटील यांच्या त्या पत्नी होत.

No comments:
Post a Comment