सामाजिक कार्यकर्त्या मोनिका डांटस यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2026

सामाजिक कार्यकर्त्या मोनिका डांटस यांना मातृशोक

आवेलीन पावलू लोबो

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 
किणी (ता. चंदगड) येथील आवेलीन पावलू लोबो (वय ८७) यांचे गुरुवारी दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी वृद्धापकाळाने 
निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. हिंडलगा, बेळगावस्थित सामाजिक कार्यकर्त्या मोनिका डांटस यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment